भारताचा शोध is a book by Shri Pandurang Sadashiv Sane more popularly known as Shri Sane Guruji. This is the translation of Shri Pandit Jawaharlal Nehru's popular work on Indian history. पंडितजींचे ठिकठिकाणी प्रकटलेले भारतीय जीवनाविषयीचे चिंतन आणि अनेक ऐतिहासिक घटना विषयीचे स्वतंत्र भाष्य यामुळे या पुस्तकाला विलक्षण जिवंतपणा प्राप्त झाला आहे.
댓글