फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३, हे अॅप्स केवळ कायद्या बद्दल माहिती व्हावी या हेतुने बनविण्यात आले आहे. यात काही चुका आढळल्यास कृपया कळवाव्यात त्या सुधारण्याचा लवकरात लवकर प्रयत्न केला जाईल. धन्यवाद. आता या अॅप मध्ये कलमा प्रमाणे सर्च फंक्शन अॅड केले आहे. तसेच प्रकरणा प्रमाणे किंवा चॅप्टर प्रमाणे ही कलमांचा अभ्यास करता येईल तसेच हे संपूर्ण पणे फ्री व ऑफलाईन आहे.
댓글