COP is the official app for State Election Commission Maharashtra to report election related violations of law during campaigns etc. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी हे मोबाईल अॅप्लीकेशन तयार केले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस् (adr) यांनी या ॲपच्या विकासात मोलाचे सहकार्य केले आहे.
댓글