तुमचा सातबारा उतारा मिळवणे झाले आता सोप्पे! ह्या अॅपचा वापर करून तुम्ही जमिनीचा मालकाचे नाव, क्षेत्रफळ, बोजा इ. माहिती मिळवू शकता. विशेष वैशिष्ट्ये: ७/१२ उतारा शोधा सर्वे नंबर / गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनावाद्वारे सर्च करून. ८अ उतारा शोधा खाते नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनावाद्वारे सर्च करून. तुमचा ७/१२ उतारा व ८अ उतारा जतन करा पीडीएफ स्वरुपात.
댓글