मंगेश स्मृती स्पोर्टस ऍप कै. मंगेश सिताराम कोंडेकर या खेळाडूच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आले आहे. टेनिस क्रिकेट फार झपाट्याने बदलत आहे. वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या स्तरांवर टेनिस क्रिकेटला उच्च दर्जा मिळत आहे.
댓글
댓글